Welcome to the official website of Apang Bharari Vikas Bahuuddeshiya N Samajik Sanstha (ABVBSS).

Your privacy is important to us. We are committed to protecting the personal information of our members, volunteers, donors, beneficiaries, supporters, and website visitors. This Privacy Policy explains how we collect, use, disclose, and safeguard your information when you visit our website or interact with our services.
By accessing or using our website, you agree to the terms of this Privacy Policy.

Who We Are

Apang Bharari Vikas Bahuuddeshiya N Samajik Sanstha (ABVBSS) is a non-profit social organization dedicated to empowering persons with disabilities and marginalized communities through education, skill development, rehabilitation, awareness programs, community development, and social welfare initiatives.

Our mission is to create an inclusive society where every individual can live with dignity, equality, and opportunity.

Information We Collect

We may collect personal information such as your name, email address, mobile number, address, donation details, or other information that you voluntarily provide through our contact, membership, volunteer, or donation forms. We may also collect basic technical information like your IP address, browser type, and website usage data to improve our services.

अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) च्या अधिकृत वेबसाइटवर आपले स्वागत आहे.

आपल्या गोपनीयतेला आम्ही अत्यंत महत्व देतो. आमचे सदस्य, स्वयंसेवक, दानदार, लाभार्थी, समर्थक आणि वेबसाइट भेट देणार्या व्यक्तींची वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही वातिल आहोत. ही गोपनीयता धोरण आम्ही आपली माहिती कसी गोळा करतो, तिचा वापर, सामायिकरण आणि संरक्षण कसे करतो याचे स्पष्टीकरण करते.

आपली वेबसाइट वापरताना किंवा आमच्या सेवांचा वापर करताना आपण या गोपनीयता धोरणाच्या अटी मान्य करता.

आम्ही कोण आहोत

अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) ही एक नाफा न कमावणारी सामाजिक संस्था आहे, जी दिव्यांग व्यक्ती आणि वंचित घटकांचे शिक्षण, कौशल्य विकास, पुनर्वसन, जनजागृती, सामुदायिक विकास आणि सामाजिक कल्याणाच्या उपक्रमांद्वारे सक्षम करण्यासाठी कार्य करते.

आमचे ध्येय असे सर्वसमावेशक समाज घडवणे आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, समानता आणि संधी मिळावी.

आम्ही कोणती माहिती गोळा करतो

आम्ही आपले नाव, ईमेल पत्ता, मोबाइल क्रमांक, पत्ता, दानासंबंधी माहिती किंवा संपर्क, सदस्यत्व, स्वयंसेवक किंवा दान फॉर्मद्वारे स्वेच्छेने प्रदान केलेली इतर वैयक्तिक माहिती गोळा करू शकतो. याशिवाय, आमच्या सेवा अधिक चांगल्या करण्यासाठी आम्ही आपला IP पत्ता, ब्राउझरचा प्रकार आणि वेबसाइट वापरासंबंधी मूळभूत तांत्रिक माहितीही गोळा करू शकतो.

How We Use Your Information

The information we collect is used to:

  • Respond to your enquiries.
  • Process memberships, volunteer registrations, and donations.
  • Communicate updates about our programs and activities.
  • Comply with legal requirements.

Information Sharing

We do not sell or rent your personal information. Your information may only be shared with trusted service providers, payment gateways, or government authorities when required by law.

Data Security

We take reasonable measures to protect your personal information from unauthorized access, misuse, or disclosure. However, no online system can guarantee complete security.

आपली माहिती आम्ही कसी वापरतो

आम्ही गोळा केलेली माहिती पुडील कारणांसाठी वापरतो:

  • आपल्या चौकशींना प्रतिसाद देण्यासाठी.
  • सदस्यत्व, स्वयंसेवक नोंदणी आणि दान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी.
  • आमच्या कार्यक्रम आणि उपक्रमांविषयी नवीन माहिती व अद्यतने प्रदान करण्यासाठी.
  • कायदेशीर अावश्यकतांचे पालन करण्यासाठी.

माहितीचे सामायिकरण

आम्ही आपली वैयक्तिक माहिती विकत नाही किंवा भाड्याने देत नाही. कायद्याने आवश्यक असल्यास आपली माहिती विश्वासार्ह सेवा प्रदाते, देयक गेटवे किंवा सरकारी अधिकार्यांबरोबर च सामायिक केली जाऊ शकते.

माहितीची सुरक्षा

आपल्या वैयक्तिक माहितीचे अनधिकृत प्रवेश, दुरुपयोग किंवा प्रकटीकरण यापासून संरक्षण करण्यासाठी आम्ही योग्य सुरक्षा उपाय करतो. तथापि, कोणतीही ऑनलाइन प्रणाली शंभर टक्के सुरक्षिततेची हमी देऊ शकत नाही.

Cookies

Our website may use cookies to improve your browsing experience and analyze website traffic. You can disable cookies through your browser settings if you prefer.

  • Improve website performance.
  • Remember user preferences.
  • Maintain secure sessions.
  • Analyze visitor traffic.
  • Enhance user experience.

Third-Party Links

Our website may contain links to external websites. We are not responsible for their privacy practices or content.

We are not responsible for the privacy practices, content, or policies of third-party websites. We encourage users to review their privacy policies before providing any personal information.

Changes to This Policy

We may update this Privacy Policy from time to time. Any changes will be posted on this page with the updated effective date.

कुकीज

आपला वेबसाइट आपला ब्राउझिंग अनुभव अधिक चांगला करण्यासाठी आणि वेबसाइटवरील वाहतूक विश्लेषण करण्यासाठी कुकीजचा वापर करू शकतो. आपणास इच्छा असल्यास आपण आपल्या ब्राउझरच्या सेटिंग्जमध्ये कुकीज बंद करू शकता.

  • वेबसाइटचे कार्यक्षमता सुधारणे.
  • वापरकर्त्यांच्या प्राधान्या लक्षात ठेवणे.
  • सुरक्षित सेशन कायम ठेवणे.
  • वेबसाइटवरील भेटींचे विश्लेषण करणे.
  • वापरकर्त्यांचा अनुभव अधिक चांगला करणे.

तृतीय पक्षांच्या वेबसाइट दुवे

आमच्या वेबसाइटवर बाह्य वेबसाइटींचे दुवे असू शकतात. त्या वेबसाइटींच्या गोपनीयता धोरणांसाठी किंवा त्यांच्या मजकुरासाठी आम्ही जबाबदार नाही.

तृतीय पक्षांच्या वेबसाइटींच्या गोपनीयता पद्धती, मजकूर किंवा धोरणांसाठी आम्ही जबाबदार नाही. कोणतीही वैयक्तिक माहिती प्रदान करण्यापूर्वी संबंधित वेबसाइटीचे गोपनीयता धोरण वाचण्याचे आम्ही आवाहन करतो.

या धोरणातील बदल

आम्ही वेळोवेळी हे गोपनीयता धोरण अद्यावत करू शकतो. कोणताही बदल केल्यानंतर तो अद्यावत अंमलबजावणी तारखेसह या पृष्ठावर प्रकाशित केला जाईल.

Contact Us

Address

Apang Bharari Vikas Bahuuddeshiya N Samajik Sanstha Plot No 73, Lavkush Nagar, Manewada Ring Road Nagpur (Urban), Manewada Road, Nagpur, Nagpur-440024, Maharashtra, India

Support Our Mission

Together we can create opportunities and transform lives.

Donate Now Join Us