At ABVBSS, we believe every person has the right to live with dignity, independence, and equal opportunities. Our Disability Empowerment Program focuses on enhancing the confidence, capabilities, and social participation of persons with disabilities through a rights-based and inclusive approach.
We work closely with individuals, families, communities, government agencies, and corporate partners to remove barriers and create opportunities for growth and self-reliance.
By empowering persons with disabilities, we aim to build a society where ability is recognized, diversity is celebrated, and everyone can contribute meaningfully.
अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) मध्ये आम्हाला विश्वास आहे की प्रत्येक व्यक्तीला स्वाभिमान, स्वावलंबन आणि समान संधींसह जीवन जगण्याचा हक्क आहे. आमचा दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम हक्काधिष्ठित आणि सर्वसमावेशक दृष्टीकोनातून दिव्यांग व्यक्तींचा आत्मविश्वास, क्षमता आणि सामाजिक सहभाग वाडवण्यावर भर देतो.
आम्ही दिव्यांग व्यक्ती, त्यांचे कुटुंब, सामुदाय, शासनीय यंत्रणा आणि कॉर्पोरेट भागीदारांसोबत सनिकटपने कार्य करतो, जेणेकरून अडथळे दूर होऊन विकास, स्वावलंबन आणि नवीन संधी निर्माण होतील.
दिव्यांग व्यक्तींना सक्षम करून, आम्ही असा समाज घडवु इच्छितो जिथे प्रत्येकाच्या क्षमतेला ओळख देण्यात येते, विविधतेचा सन्मान केला जातो आणि प्रत्येक व्यक्ती अर्थपूर्ण रीत्या समाजाला योगदान देऊ शकेल.
Education is the foundation of empowerment. ABVBSS works to ensure that children and young adults with disabilities have access to quality, inclusive, and accessible education.
Our Inclusive Education Program supports learners by promoting equal opportunities, reducing educational barriers, and creating supportive environments where every student can learn, grow, and succeed.
शिक्षण हे सक्षमीकरणाचे भक्कम पाया आहे. अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) दिव्यांग बालक व तरुणांना दर्जेदार, सर्वसमावेशक आणि सुगम शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठी कार्य करते.
आमचा सर्वसमावेशक शिक्षण कार्यक्रम विद्यार्थींना समान संधी प्रदान करतो, शैक्षणिक अडथळे कमी करतो आणि असे सहाय्यक शैक्षणिक वातावरण निर्माण करतो जिथे प्रत्येक विद्यार्थी शिकू, प्रगती करू आणि यशस्वी होऊ शकेल.
Persons with disabilities often face social, physical, and attitudinal barriers that limit their participation in society. ABVBSS works to create a more inclusive environment where everyone is respected, valued, and given equal opportunities.
Through advocacy initiatives, awareness campaigns, and community engagement, we promote disability rights and encourage inclusive practices across society.
An inclusive society benefits everyone. By fostering acceptance and understanding, we help create communities where persons with disabilities can participate fully and confidently.
दिव्यांग व्यक्तींना बर्याचदा सामाजिक, भौतिक आणि मनोवृत्तीतील अडथळ्यांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांचा सामाजिक जीवनातील सहभाग मर्यादित होतो. अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) असे सर्वसमावेशक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्य करते, जिथे प्रत्येक व्यक्तीला सन्मान, किंमत आणि समान संधी प्राप्त होतात.
हक्क वकिली, जनजागृती मोहिमा आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून आम्ही दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचा प्रचार करतो आणि समाजात सर्वसमावेशक पद्धतींना प्रोत्साहन देतो.
सर्वसमावेशक समाजाचा लाभ प्रत्येकाला होतो. स्वीकार, समजुतदारपणा आणि सन्मानाची भावना वाडविन्याद्वारे आम्ही असा समाज घडवतो जिथे दिव्यांग व्यक्ती पूर्ण आत्मविश्वासाने आणि सक्रियपणे सामाजिक जीवनात सहभागी होऊ शकतात.
Economic independence is a key pillar of empowerment. ABVBSS helps persons with disabilities access sustainable livelihood opportunities that improve their quality of life and financial security.
We connect individuals with employment opportunities, entrepreneurship support, and skill-building initiatives that enhance their earning potential.
आर्थिक स्वावलंबन हे सक्षमीकरणाचा महत्वाचा ळ्याला आहे. अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनाचा दरजा आणि आर्थिक सुरक्षा सुधारणार्या शाश्वत उपजीविकेच्या संधी मिळवून देण्यासाठी कार्य करते.
आम्ही दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी, उद्योजकतासाठी सहाय्य आणि कौशल्य विकासाच्या उपक्रमांशी जोडतो, जेणेकरून त्यांची उत्पन्न कमावण्याची क्षमता वाडविता येईल.
ABVBSS equips persons with disabilities with practical skills and vocational training aligned with current market demands. Our programs focus on enhancing employability, productivity, and career growth.
Training is designed to be accessible, inclusive, and tailored to individual capabilities and aspirations.
अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) दिव्यांग व्यक्तींना सध्याच्या बाजाराच्या गरजांनुसार व्यावहारिक कौशल्ये आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रदान करते. आमचे कार्यक्रम रोजगार्योग्यता, उत्पादकता आणि करिअर विकास वाडवण्यावर भर देतात.
प्रशिक्षण असे रीतिने रचले जाते की ते सुगम, सर्वसमावेशक आणि प्रत्येक व्यक्तीच्या क्षमता व उद्दिष्टांनुसार तयार केले जाते.
Entrepreneurship creates opportunities for financial independence and personal growth. ABVBSS supports aspiring entrepreneurs with disabilities by providing guidance, training, and resources to start and sustain successful ventures.
Our entrepreneurship initiatives help participants build confidence, generate income, and become active contributors to their communities and local economies.
उद्योजकतेमुळे आर्थिक स्वावलंबन आणि व्यक्तिमत्व विकासास नवीन संधी प्राप्त होतात. अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) दिव्यांग उद्योजकांना यशस्वी व्यवसाय स्थापन करण्यास व तो दीर्घकाळ टिकविण्यासाठी मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आवश्यक साधने प्रदान करते.
आमचे उद्योजकता उपक्रम सहभागींना आत्मविश्वास वाडवण्यास, उत्पन्न निर्मिती करण्यास आणि आपल्या सामुदाय व स्थानिक अर्थव्यवस्थेमध्ये सक्रिय योगदानकर्ते बनण्यास मदत करतात.
Awareness is essential for building inclusive communities. ABVBSS organizes community outreach programs that educate the public about disability rights, accessibility, inclusion, and equal opportunities.
सर्वसमावेशक सामुदाय बांधण्यासाठी जनजागृती अत्यंत महत्वाची आहे. अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) सामुदायिक जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करते, ज्याद्वारे दिव्यांग हक्क, सुगमता, सर्वसमावेश आणि समान संधीविषयी सार्वजनिक जनजागृती केली जाते.
ABVBSS is committed to helping persons with disabilities become confident leaders, decision-makers, and active members of society. Through capacity-building initiatives, we strengthen knowledge, skills, and leadership capabilities that enable individuals to advocate for themselves and achieve their goals.
Our capacity-building programs help individuals develop the skills, confidence, and resilience needed to lead independent, productive, and fulfilling lives.
अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) दिव्यांग व्यक्तींना आत्मविश्वासी नेतृत्व, निर्णयक्षमता आणि समाजाचे सक्रिय सदस्य बनविण्यासाठी विलक्षन कार्य करते. क्षमता विकास उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही ज्ञान, कौशल्ये आणि नेतृत्व क्षमता बळकट करतो, जेणेकरून व्यक्ती स्वतःच्या हक्कांसाठी आवाज उठवू शकतात आणि आपले उद्दिष्टे साध्य करू शकतात.
आमचे क्षमता विकास कार्यक्रम व्यक्तींना स्वावलंबी, उत्पादक आणि समाधानी जीवन जगण्यासाठी आवश्यक कौशल्ये, आत्मविश्वास आणि चिकाटी विकसित करण्यास मदत करतात.