To build an inclusive and compassionate society where every person with disabilities enjoys equal rights, dignity, respect, and opportunities for growth and development.
दिव्यांग व्यक्तींना समान हक्क, सन्मान, आदर आणि विकासाच्या समान संधी प्राप्त होऊन सर्वसमावेशक व करुणामय समाजाची निर्मिती करणे.
Apang Bharari Vikas Bahuuddeshiya N Samajik Sanstha (ABVBSS) is a nonprofit organization dedicated to promoting the rights, welfare, and empowerment of persons with disabilities. We work to create an inclusive society where every individual can access equal opportunities, participate fully in community life, and live with dignity and independence.
Through education, skill development, advocacy, rehabilitation services, and community engagement, we strive to bridge barriers and foster a culture of acceptance and respect.
Our efforts are focused on empowering individuals, supporting families, and collaborating with communities, institutions, and government agencies to create sustainable positive change.
अपंग भरारी विकास बहुउद्देशीय व सामाजिक संस्था (ABVBSS) ही दिव्यांग व्यक्तींचे हक्क, कल्याण आणि सबलीकरण यांसाठी कार्यरत असलेली एक नाफा न कमावणारी संस्था आहे. प्रत्येक व्यक्तीला समान संधी, सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग आणि स्वाभिमान व स्वावलंबनाने जीवन जगण्याची संधी मिळावी यासाठी आम्ही सर्वसमावेशक समाज घडवण्यास वाहिलोत.
शिक्षण, कौशल्य विकास, जनजागृती, पुनर्वसन सेवा आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून आम्ही अडथळे दूर करुन स्वीकार आणि सन्मानाची भावना वाडवण्यास प्रयत्नशील आहोत.
व्यक्तींना सक्षम करणे, कुटुंबांना सहाय्य करणे आणि सामुदाय, संस्था व शासनीय यंत्रणांसोबत सहकार्य करुन दीर्घकालीन सकारात्मक बदल घडविणे हे आमचे उद्दिष्ट आहे.






